#चित्रकविता
आताशा भीति वाटते स्वप्न बघायचीपण॥
उगाच छळतात नंतर बनून आठवण॥
जे जसं समोर येईल त्याला तोंड देणे ॥
नाही तर मागाहून मनात कुढत बसणे ॥
सारे हिशोब नाहीच चुकते करता येत ॥
तेच मग ठरतात भळभळती जखम थेट ॥
म्हणूनच मी स्वप्न पाहणं सोडलय ॥
कारण सत्याहूनही जास्त त्यांनीच मला छळलय ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
आताशा भीति वाटते स्वप्न बघायचीपण॥
उगाच छळतात नंतर बनून आठवण॥
जे जसं समोर येईल त्याला तोंड देणे ॥
नाही तर मागाहून मनात कुढत बसणे ॥
सारे हिशोब नाहीच चुकते करता येत ॥
तेच मग ठरतात भळभळती जखम थेट ॥
म्हणूनच मी स्वप्न पाहणं सोडलय ॥
कारण सत्याहूनही जास्त त्यांनीच मला छळलय ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
No comments:
Post a Comment