Sunday, July 15, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.
वेदनेला आज माझ्या अर्थ नवा लाभला
शब्द ही अव्यक्तसे नि सूर कंठी दाटला
हाय ती उमले कळी अन् भ्रमर कोठे गुंतला
असूनिही सागरकिनारी जीव हा तृषार्तलेला ॥१॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...