Saturday, July 21, 2018

#चित्रकविता.

*बीजाच्या अंतातून महावृक्ष अंकुरतो*
*निराशेच्या मळभातून आस जागवतो*
*अंधाराच्या गर्भातून रविकिरण डोकावतो*
*अंतातूनही आरंभाची देव पेरणी करतो ॥१॥*
*©डॉ. प्रज्ञा देशपांडे.*

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...