Monday, February 27, 2017

Sanskrit poem


"तो" ज्याच्यामुळे माझं अस्तित्व  आहे ,
जो  प्रेरक -तारक आहे ,
त्याला समर्पित....

२७.०२.२०१७
🌹🌹🌹🌹🌹
कर्गज-लेखनी।

 प्रिय ,तव गुणानालेखितुं य़द्यहं
 सिद्धाsस्मि खलु लेखनीं धृतकरा ॥


खिन्ना नु  धरिणी यतो हि तदा
   मम कृते सा यदा कर्गजीभूता ॥


  चिन्तने निमग्ना सपदि  तवैव
  असमर्था लेखितुं तव स्मरणेनैव ॥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रिय देवा ,
जेव्हा मी तुझे गुणवर्णन करण्यासाठी हाती लेखनी घेऊन सज्ज झाली.

स्वत: धरती कागद होऊन तयार होती ,पण ती निराश झाली .

कारण तुझ्या स्मरणात दंग मी समोर लिहूच शकले नाही.

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

No comments:

Post a Comment

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...