Monday, May 15, 2017

कविता

सगळं जाणून मुद्दाम छळणे
क्षमा मागूनी  सांगी कारणे
देवा,असे कसे रे थंड जगणे ?
तसे तुझे हे नेहमीचे वागणे
बरे नव्हे......

कुठल्या जन्माचा हा दावा
लुबाडशी तू बुद्धीचा ठेवा
किती करावा देवाचा धावा
दगडा, कधी तू होशील देवा.?
बरे नव्हे........

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...