Monday, May 21, 2018

#चित्रिविता.

#चित्रकविता.
हळु मिटावे डोळे ,तुला साठवून या  हृदयात
मुखातून ते नाव स्फुरावे अंगी भिनल्या श्वासात
देहाचे या चंदन व्हावे  झिजूनी तव स्मरणात
तुझ्यामध्ये मी विलीन व्हावे सहज या रमणात ॥१॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

4 comments:

शिवस्तुती -कैलास राणा -भाग 5

  सहजोक्त मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी । काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥ जाई जुई चंपक पुष...